काही मोजक्याच जागा शिल्लक

00
:
00
:
00
:
00

उद्योजकांसाठीचा Live  मास्टर क्लास

डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा हे शिका आणि आपला व्यवसाय ऑनलाइन करा

 3 Days  ऑनलाइन AI ऑटोमेशन चॅलेंज  मराठी मधून

Step-By-Step Training | From Home | No Coding Or Technical Knowledge Required | Beginner Friendly

नियमित प्रवेश रु.1200/- आज फक्त रु. 9/- ( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

विशेष कार्यशाळेसाठी तुमची  जागा आरक्षित करा

Hurry Up! Only 100 Seats Are Allowed!
No Recordings, No Replays!

📆 24 मे  ते  26 मे  ⏰ वेळ रात्री 8 ते 10 

k0odc_3030_myp

या 3 Days ऑनलाइन AI ऑटोमेशन चॅलेंज मध्ये काय शिकणार ?

  • DIGITAL MARKETING व Chat Gpt यांचा फ्री मध्ये वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय कशाप्रकारे वाढवू शकता
  • AI च्या मदतीने Digital Business Growth System कशी बनवायची
  • माझी सोशल मीडिया योजना लागू करून तुमची विक्री 2X कशी करावी
  • प्रिमियम ऑनलाइन टूल्सचा फ्री मध्ये वापर करून व्यवसायाची मार्केटींग कशी करायची
  •  AI व Chat Gpt चा वापर करून कमी खर्चा मध्ये व कमी वेळात आपल्या व्यवसायाचे ब्रँडिंग तयार करणे
  •  Ai चा वापर करून प्रभावी सोशल मीडिया पोस्ट तयार करणे व ग्रहकापर्यंत पोहचवणे
  • आपल्या व्हाट्सअप चे अकाउंट BAN न होता आपण जास्तीत जास्त कस्टमरला आपले पर्सनलाईज मेसेज कसे पाठवू शकतो
  • आपला व्यवसाय ऑफलाईन ते ऑनलाइन 4X ने वाढवण्याच्या Tips & Tricks
  • ऑटोमेशन सिस्टीम वापरून जास्तीत जास्त तुमचे ग्राहक कसे वाढवायचे
  • Free मध्ये आपल्या व्यवसायासाठी ग्राहक कसे मिळवायचे
  • व्यवसाय वाढीसाठी फ्लायर्स, पोस्टर्स, लोगो तयार करणे
  • Ai चा वापर करून उत्पनाचे अनेक स्रोत कसे निर्माण करायचे
  • आपला व्यवसाय ऑनलाइन आणि ऑफलाईन कश्याप्रकारे वाढवायाचा यासाठीचे सीक्रेट
  • Digital marketing आणि chat Gpt चा वापर करून तीन तासाचे काम १० मिनिटामध्ये कसे करू शकता
  • 10x Business Growth Opportunity using ai
  • O2O Business फ्रेमवर्क व व्यवसाय वाढीसाठीच्या Tips & Tricks आणि बरेच काही..
c1mzm_2000_Onlinelearningamico

Online चे महत्त्व आणि व्याप्ती समजून घ्या

m4nzq_2000_Topsecretrafiki

डिजिटल मार्केटिंगचे महत्व

e2mje_2000_Investmentdataamico

सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय वाढीचे रहस्य

yzndg_2000_Onlineworldamico

फेसबुक बिझनेस पेज Live Demo 

mxmzm_2000_Maintenancebro

ऑनलाइन फ्री टूल्स ची गुपित

e4mja_2000_WebsiteCreatorbro

वेळ आणि पैशांची बचत

विशेष मास्टर क्लाससाठी तुमची  जागा आरक्षित करा

Hurry Up! Only 100 Seats Are Allowed!
No Recordings, No Replays!

Special Bonuses Only For Webinar Attendees

📆 24 मे  ते 26 मे ⏰ वेळ रात्री 8 ते 10

माझ्या बद्द्दल थोडक्यात

धनाजी पवार

 मी धनाजी पवार डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी कोच
डिजिटल नॉलेज फॉर १०X ग्रोथ या प्लॅटफॉर्म चा संस्थापक येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार उद्योजकांचा बिजनेस डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने 10 पट वाढवणे हा माझा ध्यास आहे.
mxmzq_1900_Untitleddesign12

मास्टर क्लास साठी तुमची जागा आत्ताच आरक्षित करा

काही मोजक्याच जागा शिल्लक

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

LAST 50 SEATS...FILLING FAST...

तीन दिवसाच्या AI ऑटोमेशन चॅलेंजचा काय फायदा होईल ?

आपला व्यवसाय ऑनलाइन घेऊन जाण्याच्या दिशेचे हे तुमचे पहिले पाऊल आहे

वेळेची बचत

ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरल्या मुळे आपल्या वेळेची बचत होते.

ऑनलाईन व्यवसायाचा पाया

सोशल मिडीया वापरून ऑफलाईन व्यवसाय online घेऊन जाण्यास मदत होते व  तुमच्या व्यवसायचा पाया  भक्कम होतो.

नवीन ग्राहक जोडले जातात

आपल्या व्यवसायाला  online नवीन ग्राहक जोडण्यामध्ये सोशल मिडीयाचा प्रभावीवापर करून घेता येतो

पैशाचे नियोजन

तंत्रज्ञान वापरल्या मुळे जाहिरातीवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण राहते व पर्यायाने पैशाची  बचत होते.

कार्यक्षमता सुधारते

ऑटोमेशनच्या वापराने आपली कार्यक्षमता वाढते व त्यामुळे व्यवसायिक ध्येय प्राप्ती सुलभ होते

नवीन ग्राहकांना आकर्षित

फ्री बिझनेस टूल्स चा वापर करून आपण आपल्या व्यवसायाला नवीन ग्राहक जोडू शकतो

फ्री बोनस 
( ₹ 10,000 /- किंमतीचे )

आताच जॉइन व्हा, वोर्कशॉप अटेंड करा आणि ₹ 10,000/- किमतीचे बोनस मोफत मिळवा

uynzm_220_6202a4ef75edab1

VIP Telegram Community Access

e3ndm_220_6202a50697683b2

Facebook Business Page Creation Course (Free)

y4mde_220_6202a519c1137b3

List of 40+ AI Marketing Tools

i0mdi_220_6202a6f3d2f7cb4

400+ Best Email Subject Lines to Boost Your Email Open Rates

g4oti_220_6202a73d2c057b5

Amazing 8 AI websites

ixnza_220_636331c6e0349b6Bonus

Top 50 High Performing Subject Line

CopyofBONUS1_q3mtm_200

WhatsApp आणि Instagram प्रायव्हेट कम्युनिटी

अभिप्राय

आमच्या विषयी इतर उद्योजक काय म्हणतात...

c3nda_565_Sulochana
q1nzg_583_Seema
u1odq_679_Seema1
uwmty_594_Dimand
myodq_605_Nehal
czodc_612_Rajan
k1mze_620_ANANTAsir
i0nzy_597_SantoshSir
y4nje_634_vidhyaTai
u3mju_484_Rambhal
y0otk_651_Priyanka1
gymdq_656_Priyanka
i1mdq_535_Santoshsir
g3mdq_564_Santosh1

हा मास्टरक्लास कोणासाठी आहे?

uwndq_300_11111

Students

eynzk_300_cxo

Freelancers

m2odu_300_ITProfessional

Job Person

y2nzu_450_7450x450

Influencers

i1mzc_300_Untitleddesign9

Marketers

k1otg_450_8450x450

Entreprenuers

k3otu_450_2450x450

Affiliate Marketers

eymte_450_51450x450

Professional

gymjc_300_hre1687802288657

Self Employed

u3ndg_256_bloombusinesscoaching

Content Creator

cxmdm_243_foundere16878021979721

Coaches/ Trainers

u3odi_450_3450x450

Corporate World

FAQ

सतत विचारले जाणारे प्रश्न

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

हा मास्टरक्लास कोणासाठी आहे?

हा मास्टरक्लास उद्योजकांसाठी आहेच त्याच बरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांचासाठी, ज्यांना स्वत:चे ज्ञान इतरांना शिकवायचे आहे त्यांच्यासाठी, शिक्षक, ट्रेनर, कन्सल्टंट यांच्या साठी आहे.तसेच असे सर्व ज्यांना व्यवसाय ऑनलाइन घेऊन जायचं जायचा आहे.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

हा मास्टरक्लास किती वेळ असेल आणि या मध्ये कोणती माहिती दिली जाईल.?

हा मास्टरक्लास  दररोज 2 तास असा 3 दिवसांचा असेल, यामध्ये धनाजी पवार  तुम्हाला बिजनेसला डिजिटल करून ग्रो कसे करावे याविषयी अतिशय सोप्या पद्धतीने मराठी भाषेत' माहिती देणार आहेत, पुढील ६० दिवसांत तुमच्या बिजनेसला डिजिटल करून कसा वाढवावा हे तुम्ही शिकाल.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

वेबिनारपूर्वी मी कोणती तयारी करावी?

जर तुम्ही बिजनेसला डिजिटल करण्यासाठी खरोखर गंभीर असाल, तर तुम्ही आताच तुमचे कॅलेंडर मध्ये बुक करून ठेवा आणि वेबिनार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्या अडथळावीना अटेंड करा, तसेच नोटपॅड आणि पेन जवळ ठेवा आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शांत ठिकाणी बसून फोकस देवून वेबिनार अटेंड करा.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

बिजनेस डिजिटल करून मी किती पैसे कमवू शकतो?

किती पैसे कमवू शकता हे तुमच्या ज्ञान, अनुभव आणि तुम्ही किती अंमलबजावणी करत आहत यावर अवलंबून असू शकते तसेच ते बिजनेस, वस्तू किंवा सेवा, व्यक्ती नुसार बदलू शकते, काही लोक असे आहेत की ज्यांना सर्व ज्ञान असूनही काहीही कमावले नाही आणि असे अनेक लोक आहेत ज्यांनी काही महिन्यांत लाखो आणि करोडो रुपये कमावले आहेत.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

वेबिनारचे रेकॉर्डिंग मिळेल का?

 फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही ....पण जर आपण bump offer सिलेक्ट केली  तर आपणाला या मास्टरक्लास चे रेकॉर्डिंग  मास्टरक्लास  नंतर म्हणजे 3 दिवसा नंतर पाठवले जाईल.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिलाही या वेबिनारचा फायदा होवू शकतो का?

अर्थातच! खूप फायदा होवू शकतो. धनाजी पवार यांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि स्टेप बाय स्टेप असल्याने नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिला ही पटकन समजू शकते. जोपर्यंत तुम्ही ज्ञान शिकण्यास आणि अंमलात आणण्यास उत्सुक असाल, तोपर्यंत तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

मला  सर्वात मोठ्या दोन प्रश्नांची उत्तरे देवू द्या...

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

मास्टरक्लास तुम्ही फक्त ९ रुपये मध्ये का घेत आहात ?

 बरं, मी माझ्या मास्टरक्लाससाठी फक्त रु.९ घेतो कारण मला माझ्या मास्टरक्लासमध्ये पुरेसे गंभीर लोक हवे आहेत. मी ते विनामूल्य ठेवू शकतो परंतु तुम्ही मास्टरक्लासला उपस्थित राहण्यासाठी पुरेसे गंभीर होणार नाही. जे लोक पैसे देतात, लक्ष द्या. त्याच वेळी, मी रुपये आकारत नाही. ९९, रु. १९९, किंवा रु. ४९९ इतर लोकांना आवडले कारण मला हे सुनिश्चित करायचे आहे की माझे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.

azoti_24_W6svmIdYFI24FHt38yR9El24question

 मला रु. ९ मध्ये कोणते मूल्य मिळवणार आहे?

हा सर्वात सामान्य प्रश्न आहे जो लोक विचारतात. ते फक्त रु. ९ - म्हणजे चला... ते किती मौल्यवान असू शकते! मी पैज लावतो की ते रु.९ पेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आहे. माझ्या ४९९ च्या  मास्टरक्लासला उपस्थित असलेल्या  बर्‍याच लोकांनी सांगितले की मी या मास्टरक्लासमध्ये सामायिक केलेली माहिती रु. १०,०००/-  पेक्षा जास्त आहे आणि बर्‍याच लोकांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या आयुष्यात  भाग घेतलेल्या मास्टरक्लास पैकी  हा सर्वोत्तम मास्टरक्लास आहे. तुम्ही आता नोंदणी करा आणि स्वतःसाठी पहा!


माझी 10X व्हॅल्यू मनी बॅक गॅरंटी

y0mjm_317_mbgremovebgpreview

मी वचन देतो की तुम्ही कधीही जॉईन केलेल्या पैकी हा सर्वोत्तम मास्टरक्लास असेल! मी दर महिन्याला माझ्या व्यवसायात वापरलेल्या सर्व डावपेच आणि धोरणे उघड करणार आहे. मी 100% हमी देतो की तुम्ही जे गुंतवणूक करत आहात त्याचे किमान 10X मूल्य तुम्हाला मिळेल अन्यथा मी तुमचे पूर्ण पैसे लगेच परत देईन!

live  मास्टर क्लास साठी तुमची जागा आत्ताच आरक्षित करा

काही मोजक्याच जागा शिल्लक

LAST 50 SEATS...FILLING FAST...

k5nti_750_DigitalLogo

Privacy Policy - Terms & Conditions  Earnings-Disclaimer

This site is not a part of the Facebook™️ website or Facebook™️ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™️ in any way. FACEBOOK™️ is a trademark of FACEBOOK™️, Inc.

  As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

© 2023 3 Days Masterclass. All Rights Reserved | Design by Dhanaji Pawar

माझी जागाआरक्षित करत आहे

नियमित प्रवेश रु.1200/- आज फक्त रु. 9/-
( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

Your information is safe. We never sell your information to anyone